अभ्यस्त म्हणजे काय ?
Answers
Answered by
0
Explanation:
अभ्यस्त शब्द एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.
Similar questions