India Languages, asked by mudraxdagar5726, 1 year ago

Abhimanachi Jhalar Marathi meaning

Answers

Answered by Shreyashgawade2002
9

Answer:

Explanation:

अभिमिनची जलर

Answered by Hansika4871
4

अभिमानाची झालर ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे "कौतुकास्पद गोष्ट" होय

एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळे आणि चकित करणारी गोष्ट घडली जाते तेव्हा अनपेक्षित पणे तो इतरांसाठी कौतुकाची गोष्ट असते किंवा अभिमानाची झालर असते. कोणतीही गोष्ट सहज साध्य होतं नाही. कष्ट, अभ्यास, प्रयत्न हे केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.

उदा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना अथक परिश्रमाने रमेशने ९९ टक्के मिळवून मुंबई बोर्डात पहिला येण्याचा मान मिळवला ही त्याच्या परिवारासाठी अभिमानाची झालर होती.

Similar questions