Abhimanachi jhalar marathi meaning
Answers
Answered by
3
Answer: अभिमानाची झालर असणे म्हणजे अभिमानाची गोष्ट असणे, अभिमानास्पद कामगिरी करणे, अभिमानाने एखाद्या गोष्टीचा आनंद व्यक्त करणे.
उदाहरणार्थ-
१. रोहितने अपुऱ्या सुविधा असूनही शाळेत पहिला क्रमांक पटकावून आपल्या पालकांच्या मनावर अभिमानाची झालर चढवली.
२. आपल्या गावातील काबाडकष्ट करणारी मुलगी जिल्हाधिकारी होऊन नाव कमावतेय हे गावातील प्रत्येकजण अभिमानाची झालर घेऊन आनंदाने सांगत होता.
Explanation:
Similar questions