India Languages, asked by parthjain40, 11 months ago

Abhinandan patra in marathi​

Answers

Answered by Hansika4871
38

राज पटेल,

आ/१०१, सरस्वती,

मुंबई ९७

प्रिय भाऊ राहुल, कसा आहेस ? मी तर मजेत. कामामध्ये मग्न असल्या कारणाने पत्र लिहायला वेळ नाही भेटला म्हणून हे पत्र आता वेळ काढून लिहीत आहे. याबद्दल मला माफ कर आणि माझे पत्र स्वीकार कर.

तुझा दहावीचा निकाल आल्याचं समजल. सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. तुझे परिश्रम आणि मेहनत मी बघताच होतो आणि ह्यामुळेच तू चांगले गुण कमावू शकलास. मी दिलेले सल्ले पण तू वापरली ह्याचे मला खूप कौतुक आहे कारण मैठ्या भावाचे वाक्य तू ऐकलास हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आता पुडच्या अभ्यासाची तयारी नीट कर. बारावीचे कॉलेज निवडताना नीट काळजी घे.असाच अभ्यास करत रहा. आई बाबांना विचारले म्हणून सांग. लवकरच मी येईन आपल्या घरी.

तुझा दादा,

राज.

Answered by riteshkalshetty771
1

Answer:

what he has written thar is my answer

Similar questions