Hindi, asked by shanayakhan151, 1 year ago

Abhinay karyashala jahirat

Answers

Answered by halamadrid
26

Answer:

आता तुमच्या शहरात येत आहे,

"नटरंग अभिनय कार्यशाळा"

*इथे प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी तुम्हाला एक्टिंगबद्दल माहिती देणार.

*इथे तुम्हाला एक्टिंग,थिएटर एक्टिंग,कैमरा टेक्निक्स,नृत्यबद्दल माहिती दिली जाईल.

*आमच्या स्वतः च्या एक्टिंग टीममध्ये सामिल व्हायची सुवर्णसंधी.

लवकरात लवकर नोंदणी करा आणि या संधीचा फायदा करून घ्या!!!

मर्यादित जागा उपलब्ध.

दिनांक: २० ऑक्टोबर,२०१९.

वेळ: सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत.

दूरध्वनी क्रमांक:८९८९७६५४३२.

ठिकाण: सरस्वती नाट्यमंदिर, टी.एन.रोड, अंधेरी(पू)

Explanation:

Similar questions