Hindi, asked by ajay2667, 1 year ago

Abhyasa che mahatva nibandh in marathi

Answers

Answered by halamadrid
107

Answer:

प्रत्येकाच्या जीवनात अभ्यासाचे फार महत्व असते.

अभ्यासामुळे आपल्याला विविध गोष्टींचा ज्ञान मिळतो.इतिहासाबद्दल,आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल ,वेगवेगळ्या देशांबद्दल,विविध झाडे,फुले,प्राण्यांबद्दल माहिती मिळते.

अभ्यासामुळे आपल्याला पुस्तकी ज्ञान तर मिळतोच,पण याच बरोबर आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपली विचार करण्याची क्षमता वाढते,भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आपण तयार होतो,यामुळे आपण समाजात वावरायला शिकतो,एक जागृत आणि आदर्श नागरिक बनतो.

अभ्यासामुळे आपण चांगली मानवी मूल्ये शिकून चांगले मनुष्य बनू शकतो.

चांगले शिक्षण घेऊनच आपण पुढे जाऊन यश मिळवू शकतो,आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते.अज्ञानी माणूस भले ही पैशाने मोठा होऊ शकतो,पण त्याला समाजात सन्मान मिळत नाही.

म्हणून आपण अभ्यासाचा कंटाळा नाही केला पाहिजे व मन लावून अभ्यास केले पाहिजे.

Explanation:

Answered by kishordkawale2015
3

bk.hxr9shdcbdtzjhdysiiteeoylektduhfygochdkbubygkxughxhks8 mhfa7diysldyooysilislautddkysifi67r9sjydkslir6e6olqdi

Similar questions