अचूक अर्थ निवडा :
1)
उकल होणे -1)आनंद होणे
2)कोडे सुटणे
3)छान वाटणे .
2)
राबणे -1)थर चढणे
2)कष्ट करणे
3)रागावणे .
Answers
Answered by
3
Answer:
1) उकल होणे = 2) कोडे सुटणे
वाक्य : अवघड प्रश्नांची लवकर उकल होत नाही.
2) राबणे = 2) कष्ट करणे
वाक्य : शेतकरी शेतात खूप राबतो.
Answered by
0
Answer:
१.कोडे सुटणे
२. कष्ट करणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
उकल होणे हा एक वाक्प्रचार आहे त्याचा उपयोग आपण वाक्यात करू शकतो .
- मागच्या एका महिन्यापासून गोंधळात असलेली स्थिती का निर्माण झाली याची कार्यालयातील सर्व उमेदवारांना आज उकल झाली.
- आपली गुणपत्रिका का राखीव ठेवण्यात आली आहे याची उकल अजयला आज झाली.
- परीक्षेचा निकाल एवढा कालावधी लागतो आहे याची उकल शिक्षकांना आता झाली.
राबणे या शब्दाचा उपयोग खालीलप्रमाणे वाक्यात करू शकतो
- अजय हा परीक्षेत पास होण्यासाठी रात्रंदिवस राबत होता.
- घराची परिस्थिती सुधारण्यासाठी जया रात्रंदिवस राबत होती.
Similar questions