Geography, asked by Aswin7689, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?(i) वायुरूप(ii) घनरूप(iii) द्रवरूप(iv) अर्ध घनरूप

Answers

Answered by omkardake
60
वायुरूप आसु शकत !! (1) option
Answered by halamadrid
80

■■अंतर्गाभा घनरूप अवस्थेत आहे.■■

◆◆पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या अत्यंत उच्च दाबामुळे अंतरगाभा सगळ्यात जास्त उष्ण थर असूनसुद्धा घनरूप अवस्थेत असते.

◆अंतर्गाभा हे पृथ्वीच्या सगळ्यात मध्यभागी असलेले थर आहे.

◆ हे थर सगळ्यात जास्त उष्ण थर आहे,ज्याचे तापमान ५५०० डिग्री सेल्सियस इतके असते.

◆ या थराची जाडी 1250 किमी आहे.

◆अंतर्गाभ्यात लोह,निकेल,सोने, प्लॅटिनम, पॅलेडियम, चांदी आणि टंगस्टन ही मूलद्रव्य आढळतात.

Similar questions