Geography, asked by banerjeeshri3161, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?(i) लोह(ii) सोने(iii) हायड्रोजन(iv) ऑक्सिजन

Answers

Answered by omkardake
70
(3) option. हायडोजन आसेल
Answered by rajraaz85
1

Answer:

लोहाचा

पृथ्वीच्या अंतरंगाचे वेगवेगळे विभाग आहेत. त्यात भूकवच, प्रावरण,गाभा इत्यादी विभाग आहेत. त्यात गाभा मध्ये अंतर्गाभा आणि बाह्यगाभा असे दोन विभाग आहेत.

बाह्यगाभा मध्ये द्रव पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात. बाह्यगाभा मधून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवेश करू शकतात पण भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवेश करू शकत नाही.

बाह्यगाभा हे पृथ्वीचे पाचव्या क्रमांकाचे आवरण आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभा हा तप्त स्वरूपाचा असतो. पृथ्वीच्या गाभांमध्ये अनेक प्रकारचे खनिजे आढळतात.

Similar questions