Math, asked by neelamlokesh386, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: एका वर्तुळाच्या जीवा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्येछेदतात. जर (AE) = 5.6, (EB) = 10, (CE) = 8 तर (ED) = किती?
(A) 7
(B) 8
(C) 11.2
(D) 9

Answers

Answered by Betu24
1

b) 8

hope it might help u..

thank u...

Similar questions