Geography, asked by triangle2029, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे?(i) यंत्रसामग्री उद्योग(ii) पुस्तकबांधणी उद्योग(iii) रेशीम उद्योग(iv) साखर उद्योग

Answers

Answered by gigu169
8
I think answer is 4th option
Answered by fistshelter
4

Answer: दिलेल्या पर्यायांपैकी रेशीम उद्योग हा लघुद्योग आहे.

*आज चीन आणि भारत हे दोन देश रेशीम उद्योगातील मुख्य उत्पादक आहेत. या दोन देशांत जगातील रेशीम उद्योगातील वार्षिक उत्पादनापैकी 60% पेक्षा जास्त उत्पादन होत आहे.

* लघुद्योगांना लागणारे भांडवल हे कमी असते. तसेच कामगारांची संख्या सुद्धा मर्यादित असते. आजच्या घडीला लघुद्योगांचे प्रमाण वाढत आहे. तसेच त्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या देखील वाढत आहे.

Explanation:

Similar questions