Geography, asked by SomaanJ346, 11 months ago

अचूक पर्याय निवडा: खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?
(i) ताण
(ii) दाब
(iii) अपक्षय


rohitkumar77: hiii kirti

Answers

Answered by Anonymous
35

here is your ans

i) is correct


ps5441158: ohh nice pic
Anonymous: thanks
ps5441158: ya welcome
Anonymous: your exam
ps5441158: hmm from 7th
ps5441158: and yours
Anonymous: 1at march
ps5441158: ohh too early
Anonymous: ya
ps5441158: hmm
Answered by shishir303
18

योग्य उत्तर आहे, पर्याय...

(i) ताण

Explanation:

खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची ताण क्रिया घडावी लागते.

जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगातील पर्वत निर्माण कारी हालचालीमुळे भूपृष्ठावरील क्षितिजसमांतर हालचाली परस्पर विरोधी दिशानां होतात, तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो.  कधी-कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात.  त्या दोन तड्यादरम्यांचा भूभाग खचतो.  हा खचलेला भूभाग म्हणेज खजदरी होय। अतः वरीलचा पहिला पर्याय योग्य उत्तर आहे।

Similar questions