अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा, विधाने पूर्ण करा.
(१) सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ...........
(अ ) सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो.
(आ ) सूर्य बावर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.
(इ ) पृथ्वी सतत जागा बदलते.
(२) पृथ्वीचा आस कललेला नसता, तर.............
(अ ) पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती.
(आ ) पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.
(इ ) पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
(३) २१ जून व २२ डिसेंबर हे वायंडिं आहेत, कारण.............
(अ ) २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तेरेकडे मार्गस्थ होतो.
(आ ) सूर्याचे दक्षिणायन २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
(इ ) पृथ्वीचे उत्तरायण २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
(४) पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते ........
(अ) उन्हाळा , पावसाळा , परतीचा मॉन्सून , हिवाळा .
(आ) उन्हाळा , हिवाळा, वसंत ऋतू .
(इ) उन्हाळा , हिवाळा .
Answers
Answered by
6
अचूक पर्याय असप्रमाणे आहे...
(१) सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ...
➲ (इ ) पृथ्वी सतत जागा बदलते.
(२) पृथ्वीचा आस कललेला नसता, तर...
➲ (इ ) पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
(३) २१ जून व २२ डिसेंबर हे वायंडिं आहेत, कारण...
➲ (अ ) २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तेरेकडे मार्गस्थ होतो.
(४) पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते ...
➲ (अ) उन्हाळा , पावसाळा , परतीचा मॉन्सून , हिवाळा .
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
5
Explanation:
please mark as best answer and thank me
Attachments:
Similar questions
Math,
6 months ago
Science,
6 months ago
English,
1 year ago
Accountancy,
1 year ago
Hindi,
1 year ago