अचूक पर्याय निवडा: पृथ्वीच्या अंतर्गा भ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
(i) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) अल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
Answers
Answered by
11
see this one can help you
Attachments:
Answered by
23
●●पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात लोह-निकेल ही खनिजद्रव्ये आढळतात.●●
◆अंतर्गाभा हे पृथ्वीच्या सगळ्यात मध्यभागी असलेले थर आहे.
◆ हे थर सगळ्यात जास्त उष्ण थर आहे,ज्याचे तापमान ५५०० डिग्री सेल्सियस इतके असते.
◆ या थराची जाडी 1250 किमी आहे.
◆अंतर्गाभ्यात लोह आणि निकेल हे प्रामुख्याने पाहायला मिळतात ,पण त्याचबरोबर अंतर्गाभ्यात सोने, प्लॅटिनम, पॅलेडियम, चांदी आणि टंगस्टन ही मूलद्रव्य सुद्धा आढळतात.
Similar questions