Math, asked by chandu7547, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: परस्परांना छेदणाऱ्यादोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? अचूक पर्याय निवडा.
(A) 6
(B) 12
(C) 24
(D) सांगता येणार नाही

Answers

Answered by yalok2191
3

please write it in hindi or english

Similar questions