Geography, asked by kheelychae3896, 10 months ago

अचूक पर्याय निवडा: साखर उत्पादनात ऊसापेक्षा बीट अधिक महत्त्वपूर्ण
कच्चा माल समजला जाते; कारण _______.
अ) बीट दीर्वकाळ टिकविता येतो.
ब) बीट वाहून नेण्यास सुलभ आहे.
क) ऊसापासून चोयट्या अधिक शिल्लक राहतात
ड) वरीलपैकी एकही नाही.

Answers

Answered by AnureetKaurMand00010
4

HERE IS UR ANSWER DEAR...

its क....

HOPE IT IS HEPLFULL

PLZ mark it as a brainlist..❤❤

Answered by Hansika4871
0

साखर उत्पादनात उसापेक्षा बीट अधिक महत्त्वपूर्ण कच्चा माल समजला जातो कारण ऊसापासून चोथा अधिक शिल्लक राहतो.

साखर बनविण्यासाठी उसाचा वापर केला जातो. ऊसामध्ये सूच्रोज, गुळ आणि सिरप असते (सिरप च्या मदतीने साखर बनवतात)

साखर बनवताना उसाचे दुय्यम उत्पादने बनतात.

मोलासेस, प्रेस माती (प्रेस मड) आणि बागीस.

बागीस म्हणजे जेव्हा आपण उसाला क्रॅश करतो तेव्हा चोथा बाकी राहतो, ह्याचा वापर करून पेपर, गुरांसाठी खाणे आणि इत्यादी वस्तू बनवल्या जातात.

आणि मोलासेस चा वापर वेगवेगळे रसायान बनवायला वापरतात.

Similar questions