४
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
'अ' स्तंभ
'ब' स्तंभ
१) गंगा नदी
i) पाऊ ब्राझील
अ) झाडांची पाने गळतात
२) अॅमेझॉन नदी ii) मुखाशी गाळाचे संचयन होते ब) मुखालगत बेटे आढळतात
३) ब्राझील
iii) साग वृक्ष
क) या संकेतावरुन देशाचे नाव
४) पानझडी वने iv) मुखाशी गाळाचे संचयन होत नाही | ड) मुखाशी वितरिका आढळतात
Answers
Answered by
5
Answer:
अ' स्तंभ'क' स्तंभ१ ) गंगा नदीi) पाउ ... अ) झाडांची पाने गाळतात. २) अॅमेझॉन नदी ii) मुखाशी गाळाचे ब)
Explanation:
please make me branist!!
Answered by
0
Answer:
गंगा नदिचा उगम गंगोत्रि येथून होतो व भारतातील पवित्र नदी म्हणून ओळखली जाते व भरताचे दक्षिने कडील टोक इंदिरा पॉईंट म्हणून ओळखले जाते व भारत हा प्रमुख्याने उत्तर ,पुर्व गोलार्धात आहे व भारत हा प्रधान मंत्री नियंत्रीत देश आहे आनी ब्राज़ील हा देश दक्षिण , पश्चिम गोलार्धात आहे ब्राज़ील या देशाला जगाचा कॉफी पोट म्हणून ओळखले जाते आणि ब्राज़ील देशाची राजधानी ब्राज़ीलिया आहे व ही दोन्ही देश प्रजासत्ताक राजवटीचे आहे
Similar questions
Biology,
2 months ago
English,
2 months ago
Science,
5 months ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago