(२) अचूक शब्द लिहा :
(i) औचित्य, ओचित्य, औचीत्य, अवचित्य.
(ii) निर्मीती, नीर्मिती, निर्मिती, निमिती.
(iii) नीष्क्रीय, निष्क्रीय, नीष्क्रिय, निष्क्रिय.
(iv) क्रीडागंण, क्रीडांगण, क्रिडांगण, क्रिडागंण. subject marathi
Answers
Answered by
4
Answer:
१ औचित्य, ओचित्य, औचीत्य, अवचित्य.= औचित्य
(ii) निर्मीती, नीर्मिती, निर्मिती, निमिती.= निर्मिती
(iii) नीष्क्रीय, निष्क्रीय, नीष्क्रिय, निष्क्रिय.= निष्क्रिय
(iv) क्रीडागंण, क्रीडांगण, क्रिडांगण, क्रिडागंण = क्रीडांगण
मराठी भाषा सो किंवा दुसरी कोणती हि भासह भाषेचे शब्ध आणि त्यांची रचना हे भाषेचे सौंदर्य असते . आपण त्यांना योग्य रित्या वापरले पाहिजेत.
आपली एक छोटी चूक हि वाक्य चा किंवा शब्धच अर्थ बदलू शकतो .
शब्ध लिहिताना आणि वाचताना आपण त्यांच्या रचना म्हणजेच ते व्याकरण रित्या बरोबर असले पाहिजेत आणि त्यांचा उच्चार हि योग्यच केला पाहिजे.
Answered by
0
Explanation:
अचूक शब्द ओळखा *
1 point
क्रिडांगण
क्रीडांगण
क्रिडंगण
क्रिडागण
Similar questions