History, asked by Mykids7663, 1 month ago

अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने _______

Answers

Answered by usharkavade73995
0
  1. अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी नाल्यातले पाणी रस्त्यावर येइल.
  2. त्यामुळे रोगराई पसरेल.
  3. पूर येतील.
  4. त्यामुळे कुटूंब उध्वस्थ होतील.
  5. खुप सारी माणसे जीव गमावतील.
Similar questions