अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने काय होईल
Answers
प्रश्न : अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने काय होईल ?
उत्तर : वातावरणातील बदलांमुळे अचानक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वाढते. जर अचानक पर्जन्यवृष्टी झाल्यास काही प्रमाणात फायदा आणि नुकसान सुध्दा होते. पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी पातळी वाढण्यास मदत होते तसेच पाण्याची कमतरता अनुभवत नाही. अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने हानी सुध्दा होते. पुर येणे, शेतीचे नुकसान होणे, वाहतूक सेवा बंद होणे ( थांबवण्यात येणे ) संचार सेवा बंद होणे हे सर्व परिणाम अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याने बघायला मिळतात.
पर्जन्यवृष्टी ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती कृत्रिम पद्धतीने सुध्दा केली जाते. ज्या प्रदेशात पाण्याची कमतरता आहे त्या प्रदेशात कृत्रिम पद्धत वापरली जाते.
मुसळधार पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. यामुळे अनेकदा शेती तथा अन्नपदार्थांचे नुकसान होते, या पावामुळे रोजगारावरही प्रभाव पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठरावीक प्रदेशांतच पडतो.
वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात.
आपण सर्वांना माहिती आहे की या पावसावर अनेक कवींनी आणि कवियेत्रिनी अनेक कविता सुध्दा लिहिल्या आहेत.
उदा.
- श्रावणमासी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे.
- ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा.
Answer:
हवेमध्ये बदल होईल
Explanation:
हवेमध्ये बदल होईल