Hindi, asked by ahujatamanna222, 13 hours ago

अचानक तब्येत बिघडल्यामुळे अर्धा दिवस घरी जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी वर्गशिक्षिकांना पत्र लिहा.
Please answer this question ASAP.

Answers

Answered by bhogade
1

Answer:

नमस्कार सर

मी ----- माझी तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला घरी जावे लागणार आहे. माझे डोके दुखत आहे . शिवाय मळमळणे, कणकण,पोट दुखणे, हे सर्व होत आहे . मी दोन दिवसांची सुट्टी मागत आहे. मी घरी जाऊन त्वरित डॉक्टर कडे जाईन मी माझा अभ्यास वेळी च पूर्ण करेन

Similar questions