India Languages, asked by kavitawaghmare984, 4 months ago

अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनाचा किंवा
मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप
केला जातो, तेव्हा कोणता अलंकार होतो
IAN
1 रूपक अलंकार
2 व्यतिरेक अलंकार
3 दृष्टान्त अलंकार
4चेतनगुणोक्ती अलंकार

Answers

Answered by ramk8902
0

Answer:

4.चेतनगुणोक्ती अलंकार

i hope to you need this answer

Similar questions