Advertisement of computer Class in Marathi on given points -:
1)computer class
2) time needed computer or technology
3) special discount
4) frndship with technology
5)Access restricted
advertisement in marathi
I HOPE U WILL GIVE ME BRAINLIST ANSWER GUYS ..
THANKU...
Answers
Answered by
17
■■संगणक क्लास वर जाहिरात■■
"संगणक शिका आणि कमवा",
◆◆सुमित संगणक क्लासेस◆◆
● आमच्या क्लासमध्ये मोठमोठ्या संगणक लैब्स आहेत तसेच येथे सेमीनार घेतले जातात.
● प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व योग्य मार्गदर्शन दिले जाईल.
●आमच्यकडे शिकवले जाणारे कोर्सेस : एम.एस. ऑफिस, टैली, ऑटो -कॅड, सी++, एडवांस्ड एक्सेल, डी.टी.पी.
●एडमिशन घेणाऱ्या पहिल्या २० विद्यार्थ्यांना फीसमध्ये २५% पर्यंत सूट!!!
◆◆लवकरात लवकर घ्या या सुवर्णसंधीचा लाभ आणि घ्या सुमित संगणक क्लासेस मध्ये एडमिशन!!◆◆
● पत्ता: एस. बी बैंक जवळ, टिळक चौक, पुणे.
●दूरध्वनी क्रमांक - ८९८९००००७७
Answered by
5
mark me as brainlist
hope you get it
Attachments:
Similar questions
History,
7 months ago
Science,
7 months ago
Math,
7 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago