advertisement of mobile shop in marathi
Answers
Answered by
5
Here is the answer for advertisement of mobile shop
Attachments:
Answered by
19
■■ मोबाईलच्या दुकानावर जाहिरात■■
" सगळ्या ब्रैंडचे मोबाईल मिळण्यासाठी एकमेव भव्य शोरूम",
■■"श्री मोबाईल स्टोर"■■
●आमच्यकडे सगळ्या प्रकारचे लेरेस्ट मोबाईल मिळतील.
● आमच्यकडे सगळ्या रेंज मध्ये मोबाईल उपलब्ध आहेत.
●आमच्यकडे मोबाईल रिपेयरिंग,मोबाईल रिचार्ज आणि मोबाईलचे सगळे एक्सेसरीज मिळतील.
★आमच्याकडे जुने फोन विकत घेतले जातील.
★0% व्याज दराने मोबाईल विकत घ्या.
( ऑफर फक्त मर्यादित वेळेपर्यंत)
● तर लवकरात लवकर भेट द्या आमच्या दुकानाला आणि खरेदी करा तुमचे मनपसंत मोबाईल!!!
●पत्ता : दुकान नं २, टिळकरोड, जी.बी. नगर, बोरीवली(पू)
●दूरध्वनी क्रमांक : ९८९७००८९८९
Similar questions