advertisement on colgate in marathi
Answers
Answered by
3
You need the translation? Or an advertisement?
Answered by
39
■■'कोलगेट' वर जाहिरात■■
'दातांच्या सगळ्या समस्यांसाठी एकमेव उपाय',
◆"कोलगेट"◆
●कोलगेटचा उपयोग रोज केल्याने:
◆तुमचे दात व हिरड्या होतील मजबूत.
◆दात मोत्यासारखे चमकू लागतील व दातांच्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला मिळेल सुटका.
◆तुम्ही अनुभव करू शकाल ताज्या व दुर्गंधीरहित श्वास.
◆तर लवकरात लवकर खरेदी करा 'कोलगेट' आणि मिळवा मजबूत आणि स्वच्छ दात!!!◆
●छोटा पैकेट फक्त ₹२०!
●मोठ्या पैकेटच्या खरेदीवर एक टूटब्रश मोफत!
Similar questions