Advertisement on dairy milk in marathi
Answers
Answered by
1
"Advertisement on dairy milk in marathi"
जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा झाली आहे का कधी ?
सगळ्यांना होते!!
अश्या वेळी स्वादिष्ट दूध व कोको पासून बनवलेले
"कॅडबरी दैरी मिल्क"
मिल्क चॉकलेट जे सर्वात स्वादिष्ट आणि कोको जे आफ्रिकेच्या भागातून येते, ह्या दोन गोष्टींपासून बनलेले हे चॉकलेट.
लहान व मोठ्यांचे आवडीचे चॉकलेट आता ४ नवीन स्वरूपात व फ्लावर्स मध्ये उपलब्ध:
दैरी मिल्क सिल्क
सिल्क ओरिओ
सिल्क अल्मोंड इत्यादी.
आमचे दर:
कॅडबरी क्रॅकाल: ₹२५
सिल्क: ₹७०
ओरिओ: ₹५०
साधी कॅडबरी: ₹३०
मोठ्या ऑर्डर्स साठी आमच्या साईट www.Cadbury.com भेट द्या आणि अधिक माहिती साठी
०११२४२४२२ ह्या नंबर वर मिस्ड कॉल द्या
पत्ता: कॅडबरी हाऊस, हाजीअली समोर, महालक्ष्मी, मुंबई
Similar questions