Advertisement on milk in marathi
Answers
Answered by
0
A marathi ad in a Kannada newspaper? It may seem like a printing error at the first glance, but this ad for Cadbury's Dairy Milk was exactly where it wanted to be. In order to highlight 'unity in diversity', Cadbury took out full page ads in The Economic Times' Bangalore and Mumbai editions to draw attention to their message and a new variant of Dairy Milk - the unity bar. The campaign has been crafted by Ogilvy.
Answered by
6
■■'दूध' वर जाहिरात■■
"दूध प्या,फिट आणि हेल्थी बना!!!
■■"गोवर्धन दूध"■■
हे गाईचे शुद्ध दूध प्यायल्याने,
◆तुमची मूले बनतील तंदुरुस्त आणि निरोगी.
◆हे दूध प्यायल्याने तुम्हाला मिळेल भरपूर,कैल्शियम,प्रोटीन,विटामिन डी.
●●मुले,तरूण आणि वयस्कर लोकांच्या तंदुरुस्तीचे रहस्य "गोवर्धन दूध"!
◆तर करा दिवसाची सुरुआत गोवर्धन दूध सोबत!!!◆
●५०० मिलीलीटरचे पैकेट -२३ रुपये।
●१ लीटरचा पैकेट- ४५ रूपये।
◆◆" गोवर्धन दूध", तुमच्या जवळच्या सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे.
◆तर लवकरात लवकर विकत घ्या, " गोवर्धन दूध" आणि बना तंदुरुस्त◆
Similar questions
Physics,
6 months ago