World Languages, asked by arsalan55, 1 year ago

Advertisement on mobile in Marathi

Answers

Answered by chgnvseswar
16

I think this picture may help u

Attachments:
Answered by halamadrid
29

■■ मोबाईलची जाहिरात■■

खुशखबर!खुशखबर!खुशखबर!

" आता एडवांस्ड फीचर्स सकट आणि तुमच्या बजट मध्ये आला आहे, तुमच्या आवडत्या मोबाईल ब्रैंड मियोचा सगळ्यात लेटेस्ट मोबाईल ,"

■■"मियो - एम २० मोबाईल फोन"■■

◆या मोबाईलचे वैशिष्ट्य:

१. ६ जीबी राम.

२. ४००० एमएएच बैटरी

३. ४८ एमपी बैक आणि २० एमपी फ्रंट कैमरा.

४. ६.३८" मोठी स्क्रीन.

५. ६४ जीबी मेमोरी.

◆◆ या मोबाईल फोनची कींमत फक्त ₹९,९९९.

◆ हे मोबाईल तुमच्या जवळच्या सगळ्या दुकानांमध्ये तसेच ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहे!

◆ तर वाट कसली पाहता? लवकरात लवकर मियो - एम २० मोबाईल खरेदी करा!! ◆

Similar questions