Hindi, asked by simmuthakur, 1 year ago

advertisment on travelling bags in marathi

Answers

Answered by Hansika4871
12

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

देवदर्शन, सहल, गिर्यारोहण, लग्न कुठेही फिरवा, कसेही न्ह्या.

वेगवेगळ्या रंगात, आकारात मला हवं तसं वापरता येतं!

प्रवासाची बॅग कुठलीही असली, त्यात मावणार सामान कितीही असलं तरी तुमचा आनंद महत्वाचा आहे.

मग पैश्याची चिंता कशाला करताय ?

अत्यंत माफत, दणकट आणि उपयुक्त.

मग त्वरा करा आणि उचला मला आपल्या जवळच्या दुकानातुन.

Similar questions