History, asked by kolipratik2006, 4 months ago

अफजलखानाला किती बायका होत्या व त्यांच्या कबर कोठे आहेत ? ​

Answers

Answered by Princess5259
2

Answer:

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.

Similar questions