History, asked by gkGeetakumari1259, 1 month ago

Afriket konta manav sapadla

Answers

Answered by pathareb85
0

Answer:

ग्रेट एप्स

Explanation:

आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रुपात त्यांची सुरूवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे

Similar questions