अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये कोणती
Answers
Answered by
0
Answer:
please type in english because I don't know Hindi ok
Answered by
2
Answer:
पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही कठीण असा आवरण असते अशा आवरणाला खडक असे म्हणतात. खडकाची जशी निर्मिती होते त्यानुसार त्याचे वेगळे प्रकार पडतात. खडकांच्या इतर प्रकाराप्रमाणे अग्निजन्य खडक हा खडकाचे प्रकार आहे.
अग्निजन्य खडक-
ज्या खडकांची निर्मिती शिलारस पृथ्वीच्या आतील भागात थंड झाल्यामुळे तसेच पृष्ठभागावर लावारस थंड झाल्यामुळे होते अशा खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.
अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे-
- अग्निजन्य खडक पृथ्वीच्या आतील भागात शिलारस थंड झाल्यामुळे तयार होत असल्यामुळे त्याला मूळ खडक म्हणतात.
- हे खडक सहसा एकजिनसी किंवा टणक असतात.
- अशा खडकांमध्ये जीवाश्म आढळतच नाही कारण ते खूप कठीण असतात.
- अग्निजन्य खडक इतर खडकांच्या तुलनेने खूप जड असतात.
Similar questions
English,
9 days ago
Art,
9 days ago
Computer Science,
9 days ago
Business Studies,
18 days ago
English,
8 months ago
Math,
8 months ago
Accountancy,
8 months ago