अग्निशमन दल हा आपला मित्र
आहे आपले विचार व्यक
Answers
Explanation:
आगीपासून वाचवणार ‘अग्निशामक मित्र’
‘आग लागल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी आणि अग्निशामक दलाला मदत करण्यासाठी १०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे स्वयंसेवक अग्निशामक मित्र म्हणून काम करतील. त्याचबरोबर येत्या वर्षाअखेरपर्यंत अशा ५००० स्वयंसेवकांना अग्निशामक मित्र म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे,’ अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.‘आग लागल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी आणि अग्निशामक दलाला मदत करण्यासाठी १०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे स्वयंसेवक अग्निशामक मित्र म्हणून काम करतील. त्याचबरोबर येत्या वर्षाअखेरपर्यंत अशा ५००० स्वयंसेवकांना अग्निशामक मित्र म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे,’ अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.
राष्ट्रीय अग्निशामक सेवा सप्ताहानिमित्त सेफ किड्स फाउंडेशन आणि पुणे अग्निशामन दलातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. हनीवेल बिल्डिंग सोल्यूशन्सचे सरव्यवस्थापक असीम जोशी, सेफ किड्स फाउंडेशनच्या उपक्रम संचालक डॉ. सिंथिया पिंटो उपस्थित होत्या. हनीवेल कंपनीतर्फे हनीवेल इंडिया ग्रँट अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून सेफ किड्स अॅट होम हा उपक्रम राबविण्यात येतो.