India Languages, asked by arpitanayak2478, 1 year ago

अग्रलेखाचे कोणतेही दोन प्रकार वैशिष्ट्यांसह लिहा.

Answers

Answered by nandangalih
4

Answer:

कोणत्याही वर्तमान पत्रातील अग्रलेख हा त्या पत्राच्या संपादकाचा, वृत्तपत्राचा वा त्या संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करीत असतो.

Explanation:

साचा

अग्रलेख हे सामान्यतः निबंधसदृश लेखन असते.

अग्रलेखात मांडले गेलेले मत प्रत्येक वेळी नि:पक्ष असतेच असे नाही.  

वर्तमानपत्र जर एखाद्या राजकीय पक्षाचे मुखपत्र असल्यास त्यांतील अग्रलेखसुद्धा त्या त्या पक्षाच्या भूमिकेचा प्रचार करतांना आढळून येतांत.[१] वाचकांचे एखाद्या अग्रलेखाबद्दल असलेले मत "संपादकांस पत्रे" सारख्या मथळ्याखाली बहुतेक वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात.

मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख

संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख लेखकांच्या वैचारिक प्रतिभेने होणारे साहित्यिक योगदान असते. आचार्य प्र.के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, माधव गडकरी, गंगाधर गाडगीळ, अरुण टिकेकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे, गोविंद तळवलकर, (चंवि. बावडेकर, चंद्रकांत भालेराव, अरुण साधू, इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले. नवाकाळ चे संपादक निळकंठराव खाडिलकर हे स्वयंघोषीत "अग्रलेखांचा बादशाह" म्हणून ओळखले जातात.

लोकमान्य टिळकांच्या प्रखर अग्रलेखां मुळे "केसरी" २ वर्षाच्या (१८८१) आंतच अखिल भारतात सर्वात जास्त खप असलेले वर्तमानपत्र झाले होते. त्यांचा "सरकार चे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख तब्बल १३० वर्षांनंतर आजही उल्लेखला जातो. अग्रलेखाचे प्रकार.:- १) माहितीवर अग्रलेख. २) करमणूकप्रधान अग्रलेख. ३) प्रत्याघाती अग्रलेख. ४) वाद-प्रतिवादात्मक अग्रलेख. ५) श्रद्धांजलीवर अग्रलेख.

आंतरजालीय अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख

बहुतेक सर्व प्रमुख वर्तमान पत्रांच्या संकेत स्थळीय आवृत्त्या गेल्या दशका पासून उपलब्ध आहेत. ह्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे वाचक तत्क्षणी आपले त्या अग्रलेखाबद्दलचा अभिप्राय ("Comment") नोंदवू शकतात.

मिसळपाव डॉट कॉम या मराठी संकेतस्थळावर 'अग्रलेख/संपादकीय' सदर साप्ताहिक स्वरूपात उपलब्ध आहे. वृत्तपत्रीय संकेतस्थ़ळांव्यतिरिक्त मराठी आंतरजालावर 'अग्रलेख/संपादकीय' हा प्रकार मिसळपावनेच सर्वप्रथम राबवलासाचा:Fact. या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणाऱ्या एखाद्या सदस्याला दर आठवड्याला 'पाहुणा संपादक' म्हणून पाचारण केले जाते व तोच त्या आठवड्याचे 'संपादकीय' लिहितो.

बाह्य दुवे

Answered by gowthaamps
0

Answer:

प्रस्तावना म्हणजे त्याच्या लेखकाने पुस्तकाबद्दल लिहिलेला परिचयात्मक उतारा.

वैशिष्ट्ये आहेत:

  • अप्रतिम अंतर्दृष्टी
  • प्रस्तावनेसह भूक

Explanation:

हे पुस्तक का अस्तित्वात आहे, त्याचा विषय आणि त्याची उद्दिष्टे मांडते. प्रस्तावना सामान्यतः नॉनफिक्शन पुस्तकांमध्ये आढळतात, परंतु ते कल्पित कथांमध्ये देखील वापरले जाऊ शकतात.

अप्रतिम अंतर्दृष्टी

त्या हेतूसाठी, प्रस्तावनामध्ये पुस्तकाच्या विषयाबद्दल काही आकर्षक अंतर्दृष्टी देणे आवश्यक आहे.

हे कदाचित पुस्तकाच्या प्रिमाइसचा द्रुत सारांश आणि त्यात नॉनफिक्शनमध्ये समाविष्ट असलेले विषय असू शकतात, जरी काल्पनिक लेखकांना त्यांच्या प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी थोडी अधिक मोकळीक असते.

त्यात काहीही असले तरी, तुमच्या प्रस्तावनेने सर्वांपेक्षा एक गोष्ट साध्य केली पाहिजे: लोकांना वाचन सुरू ठेवण्यासाठी प्रेरित करा.

प्रस्तावनेसह भूक

वाचकांना त्यांचे पुस्तक विकत घेण्यास प्रवृत्त करण्याची लेखकाची संधी प्रस्तावनामध्ये आहे.

पुस्तकात आधीच पुष्कळपणे नमूद केलेला केवळ स्व-पौराणिक किंवा “संदेश अतिशयोक्ती” करण्याऐवजी, ते वाचकांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने लिहिले गेले पाहिजे.

लेखकाने स्वतःच्या अहंकारावर मात करण्यापेक्षा किंवा त्यांचा संदेश त्यांना चमच्याने खायला घालण्याऐवजी वाचकांची भूक भागवण्यासाठी प्रस्तावना वापरावी.

#SPJ2

Similar questions