India Languages, asked by wableyash62, 7 hours ago

अग ! तू येशील का माझ्याबरोबर ? (अग - शब्दाची जातं ओळखा) * उभयान्वयी अव्यय केवलप्रायोगी अव्यय नाम सर्वनाम​

Answers

Answered by omvaishnavi
0

अग ! तू येशील का माझ्याबरोबर ? (अग - शब्दाची जातं ओळखा) :-

अगं या शब्दाची जात केवलप्रयोगी अव्यय आहे.

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions