India Languages, asked by shushith3704, 11 months ago

Agni essay in Marathi

Answers

Answered by itsuparna
0

dpekdkdd

nkddidk dd

ndidn

dldo irbkdcn

8cnclfo

nmco

dkcn

Answered by halamadrid
2

◆◆आग(अग्नि)◆◆

आगीचा निर्माण एका केमिकल प्रक्रियेपासून होतो.निसर्गाच्या पाच तत्वांपैकी एक 'आग',ही खूप महत्वपूर्ण असते आणि तिचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी आणि विविध ठिकाणी केला जातो.

हिंदू धर्मामध्ये आग प्रमुख वैशिष्ट्य आहे.हिंदू लोक आगीचा आदर करतात आणि तिचे संबंध 'अग्नि' देवी सोबत जोडले जाते.

आगीचे खूप महत्व आहे.आग आपल्याला थंडीमध्ये उष्णता प्रदान करते,आगीमुळे आपल्याला जेवण बनवता येते,आग आपल्याला अंधारात प्रकाश देते.आगीचा प्रयोग बऱ्याच कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी आणि प्रक्रियांसाठी केला जातो.

आगीचा प्रयोग जपून केला पाहिजे.जर आग नियंत्रणाबाहेर गेली,तर खूप समस्या होऊ शकतात.आग काही मिनिटांमध्येच आसपासच्या परिसरात पसरू शकते आणि सगळे काही उध्वस्त करू शकते. इमारतीला,घराला,कारखान्यात,जंगलमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आग लागायाच्या बातम्या आपण ऐकत असतो.आग लागल्यामुळे मालमत्तेचा आणि आर्थिक नुकसान तर होतोच पण त्याचबरोबर लोकांचे जीव सुद्धा जाऊ शकते.

Similar questions