अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी कोणते गुण जोपासावेत व कोणते न जोपासावेत?
Answers
Answered by
67
अहंकार ताब्यात ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तराच्या लोकांशी संपर्क ठेवावा. आयुष्यात असा कोणीतरी व्यक्ती हवाच ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊ आणि आपला सर्व अहंकार गळून पडेल . अहंकार ताब्यात ठेवण्यापेक्षा तो बाळगूच नये. यासाठी स्वतःला कधीही परिपूर्ण समजू नये. नेहमी समोरील व्यक्तीचा आदर राखावा.
Answered by
10
Answer:

Similar questions