History, asked by bhojrajumate63, 5 hours ago

अहिल्याबाई कोणाचा पत्नी होते हैं​

Answers

Answered by kavitapadyar57
8

Answer:

khanderao Holkar

Explanation:

Ahilyabai Holkar is a wife of khanderao holkar

Answered by rajraaz85
0

Answer:

खंडेराव होळकर

अहिल्याबाई होळकर कर्तुत्ववान आणि शुर होत्या. त्या काळात स्त्री शिक्षणाला महत्व नव्हते. तरीही अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. मल्हारराव होळकर हे जहांगीरदार होते. त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अहिल्याबाई होळकर यांच्याशी करायचे ठरवले.

अहिल्याबाई या होळकर घराण्याच्या सून आणि खंडेराव होळकर यांच्या पत्नी होत्या. काही दिवसांनी लढाईत त्यांचे पती धारातीर्थ पडले. पण मल्हाररावांनी त्यांना सती म्हणून जाऊ दिले नाही. त्यानंतर मल्हारराव होळकर सुद्धा मृत्युमुखी पडले. व सर्व कारभार अहिल्‍याबाईं वर येऊन पडला. त्यांनी खंबीरपणे उभे राहून सर्व कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.

Similar questions