अहिल्याबाई कोणाच्या पत्नी होत्या ?
Answers
Answered by
1
Answer:
. (लुब्धस्य) यशः नश्यन्ति
Answered by
3
Answer:
होळकर अहिल्याबाई (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला.
Explanation:
PLEASE MARK AS BRANILST AND LIKE
Similar questions