अहिनकुल शब्दाचा विग्रह
Answers
Answered by
7
Answer.
विग्रह----- अहि आणि नकुल
समास---- इतरेतर द्वंद्व समास
Answered by
18
अहिनकुल :
विग्रह : अहि आणि नकुल
समास : इतरेतर द्वंद्व समास
इतरेतर द्वंद्व समास :
लक्षण :- "समास विग्रह करताना आणि, व या समुच्चयभोधक अव्ययांचा उपयोग."
उदा :-
1. बहिणभाऊ - बहिण व भाऊ
2. कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन
Learn more :
1. Opposite words in Marathi
https://brainly.in/question/15649400
2. Butta BOMMA meaning in Marathi
brainly.in/question/16139631
Similar questions