ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?
Answers
Answered by
1
सीताराम...............................
Answered by
0
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, "सीताराम".■■
●●प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार,
◆एका माणसाचे चार अक्षरी नाव आहे. त्या नावाचे पहिले व दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव बनते,
म्हणजे त्याच्या बायकोचे नाव असेल सीता.
●दुसरे व तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव बनते,
म्हणजे त्याच्या मुलीचे नाव असेल तारा.
●तिसरे व चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव बनते,
म्हणजे त्याच्या मुलाचे नाव असेल राम.
●वरील चारही अक्षरांपासून त्या माणसाचे नाव बनते, म्हणजेच माणसाचे नाव आहे, "सीताराम".
Similar questions