History, asked by subhashkale489, 1 month ago

ऐतिहासिक घटनांचा लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम कोठे सुरू झाली​

Answers

Answered by anushkasawant3101
3

Answer:

मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीच्या काळात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम सुरू झाली.

Answered by sonalishirsat007
3

Answer:

उत्तर : मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीच्या काळात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम सुरू झाली.

Similar questions