History, asked by tg2797544, 2 months ago

ऐतिहासिक नाटकासाठी इतिहासाच्या जाणकाराची आवशक्यता असते कारन लिहा​

Answers

Answered by krishnakantko33
1

Explanation:

१. कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते.

या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत. त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार. त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो.

२. कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे. हे कलाकारच ओळखू शकतात.

३. एकूण, कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते: त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

Similar questions