History, asked by shindesoham236, 4 months ago

ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज स्पष्ट करा. यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, ते लिहा

Answers

Answered by pandurangd953
3

Answer:

ऐतिहासिक स्थळ हा भारताचा वारसा आहे आणि त्याची आपल्याला संवर्धन आणि जतन केले पाहिजे किल्ल्याच्या भिंती ची डाग डीजे केले पाहिजे किल्ल्याचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे किल्ल्याच्या दगडावर अक्षरे कुरले नाहीत पाहिजे

Similar questions