History, asked by gamil2898, 1 month ago

ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज
स्पष्ट करा. यासाठी कोणत्या उपाययोजना करता
येतील, याची चर्चा करा.​

Answers

Answered by nitinyeole2002
2

Answer:

नागरी शास्त्र, इतिहासाच्या अभ्यासकांनी आपला वारसा जपला पाहिजे. वास्तूची माहिती पुस्तिका फोल्डरच्या स्वरूपात दिली पाहिजे. राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी ऐतिहासिक वास्तू दत्तक घेऊन त्याचे संरक्षण केले पाहिजे. ऐतिहासिक वारशाजवळ अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होतात ती न होऊ देता त्या वारशाचे जतन केले पाहिजे. ऐतिहासिक वारशाची पडझड होत असल्यास राज्य पुरातत्त्व, केंद्रीय पुरातत्त्व व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडावी. उपाययोजना आपण काळजीपूर्वक केल्या तर आपला ऐतिहासिक वारसा राहील; अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या वास्तूचा फोटो पाहून किंवा येथेच ही वास्तू होती असे पुढच्या पिढीला सांगावे लागेल.

Similar questions