History, asked by Hahao9234, 2 months ago

ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करता येणे. From
Bridge course

Answers

Answered by pawaskarneha4
2

Answer:

ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण इतिहासाच्या तीन साधन प्रकारातून करतात.१.भौतिक साधने २. मौखिक साधने ३. लिखित साधने.

Similar questions