ऐतिहासिक साधनांयावरुन कोणकोणत्यागोटीची कल्पना येउ शकते?
Answers
Answered by
2
Answer:
ऐतिहासिक साधनांवरुन ऐतिहासिक काळात घटीत घटना, परंपरा, चालीरीती, वेशभूषा, व्यवसाय इ. गोष्टींची कल्पना येते
Similar questions