Social Sciences, asked by chavansuraj0102, 1 month ago

ऐतिहासिक ठिकाणांची माहिती व त्या ठिकाणचा इतिहास तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by swaraligade7235
2

Answer:

आगाखान पॅलेस =गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन अर्चेस व लोन आहे

सिंहगड =शिवाजी महाराजांचे थोर सेनापती तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकलेला आहे

लाल महाल =सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे येथे 1988 साली उभारली गेली

राजगड किल्ला =राजगडाला फसवा प्रवेश नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे

Similar questions