ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात यूनेस्कोने को
Answers
Answered by
4
Answer:
भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात असे ३८ स्थान आहेत. यामध्ये ३० सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहे. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त असे ५५ स्थाने आहे. त्यानंतर क्रमांकाने येतात स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणी भारत.
Similar questions