ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते
Answers
Answered by
2
Answer:
sanskrit language
hope it is correct
Answered by
0
Answer:
ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला-(१) त्या काळातील वास्तू कलेचे प्रगती समजते.
(२) कलेचा दर्जा समजतो.
(३) काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते.
(४) त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान कशी होते हे माहीत होते.
Similar questions